social-viral

⚡समुद्राच्या खोलीत महाकाय बेलुगा व्हेलला व्यक्तीने केले किस, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

इंटरनेटच्या या जमान्यात कोण कधी सोशल मीडियावर कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. इंटरनेटवर दररोज हजारो व्हिडिओ पाहायला मिळतात, जे युजर्सचे मनोरंजन करतात आणि थराराने भरलेले असतात, पण त्यातील मोजकेच लोकांची मने जिंकू शकतात. या एपिसोडमध्ये एक असा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही तुमची नजर हटवू शकणार नाही.

...

Read Full Story