सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे, जिथे हार्दिक पंड्याच्या एका डाय-हार्ड फॅनने त्याच्या हातावर भारताच्या अष्टपैलू खेळाडूचा ऑटोग्राफ टॅटू केला आहे. व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिक त्याच्या कारमध्ये असताना एक चाहता पंड्याला भेटला आणि त्याने पंड्याला ऑटोग्राफ मागितला.
...