मगरी आणि कोंबड्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मगरींचा एक गट कोंबड्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कोंबडा सहजपणे मगरीला चकवा देतो. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, आजूबाजूला मगरी दिसत आहेत, जे कोंबडीची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत, येथे पाहा व्हिडीओ
...