social-viral

⚡पावसापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी पक्षी छत्रीप्रमाणे पसरवतो पंख, व्हायरल व्हिडिओ जिंकेल तुमचं मन

By Shreya Varke

माणूस असो वा प्राणी किंवा पक्षी, त्याची मुले आणि त्याचे कुटुंब प्रत्येकासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार असतो, त्याचप्रमाणे पशू-पक्षी आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वत:ला धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

...

Read Full Story