social-viral

⚡ट्रॅफिक सिग्नलवर ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबला, इंदूर रोडवर भीषण अपघात, डॉक्टरचा मृत्यू

By Shreya Varke

इंदूरमध्ये भीषण अपघात घडला आहे. ज्यामध्ये सिग्नलवर कार थांबवण्याऐवजी कारमध्ये बसलेल्या डॉक्टरने चुकून एक्सलेटर दाबला आणि कार थेट समोरच्या कारला धडकली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाला. ज्या गाडीला डॉक्टरांच्या गाडीची धडक बसली. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

...

Read Full Story