साप आणि विंचू यांसारखे विषारी प्राणी अनेकदा आजूबाजूच्या गावांमध्ये दिसतात. कधी साप लोकांच्या घरात घुसतात तर कधी शेतात आढळता. अशा परिस्थितीत लोकांना इच्छा नसतानाही सापांचा सामना करावा लागतो. उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, पाहा व्हिडीओ
...