⚡वर्षाला १.३ लाख रुपये कमावणारी महिला वराच्या शोधात, अपेक्षा पाहून लोक चकित
By Shreya Varke
प्रत्येक महिला भावी पती कसा असावा याबद्दल अनेक स्वप्न रंगवतात, परंतु आजकाल एका महिलेच्या तिच्या भावी पतीसाठीची अपेक्षांची यादी असलेली पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.