तरुणांचा व्हॉलीबॉल खेळतांनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे तरुण लोक कंबरभर पावसाच्या पाण्यात व्हॉलीबॉल खेळत आहेत आणि मजा घेत आहेत. हे मैदान पूर्णपणे पाण्याने भरले आहे आणि मुलांना पाण्याने काही फरक पडत नसल्याप्रमाणे येथे खेळत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक या मुलांचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की, हा व्हिडिओ दक्षिण भारतातील आहे.
...