व्हायरल

⚡Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात लग्न समारंभात हत्तीची एन्ट्री

By Chanda Mandavkar

उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील एका लग्नसमारंभात एका हत्तीने एन्ट्री केली. मात्र एन्ट्री केल्यानंतर हत्तीने तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हत्तीच्या या गोष्टीमुळे जीव वाचवण्यासाठी वधूवरांसह लग्नासाठी आलेल्या मंडळींची पळापळ झाल्याचे दिसून आले.

...

Read Full Story