व्हायरल

⚡अतहर अमीर खान पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार

By Snehal Satghare

टीना दाबी नंतर अतहर अमीर खान पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार असुन त्यांची होणारी बायको डॉक्टर आहे.अतहर अमीर खानने त्यांच्या होणार्‍या पत्नी डॉ. मेहरीन काझीसोबत साखरपुड्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

...

Read Full Story