social-viral

⚡जंगलात पंख पसरवून नाचत होता मोर, अचानक वाघाने केला हल्ला, पुढे झाले झाले ते पाहून बसेल धक्का

By Shreya Varke

जंगलातील भयानक शिकारी प्राण्यांमध्ये वाघ हा सर्वात धोकादायक आणि निर्दयी मानला जातो. हा एक असा प्राणी आहे जो आपल्या भक्ष्याची अत्यंत क्रूरपणे शिकार करून हल्ला करतो आणि एकदा का एखादा प्राणी या शिकारीच्या तावडीत अडकला की त्याला जगणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे जंगलातील इतर प्राणीही घाबरतात. दरम्यान, एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे

...

Read Full Story