व्हायरल

⚡Tiger Viral Video: बर्फ जमलेल्या तलावावर चालताना घडले असे काही आणि चक्क वाघ ही घाबरला; पहा व्हिडिओ

By Darshana Pawar

सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक वाघ बर्फ जमलेल्या तलावापाशी फिरताना दिसत आहे. तलावावर बर्फाचा पातळ थर तयार झाला होता. वाघ त्यावरुन चालताना तो थर तुटला आणि चक्क वाघही घाबरला.

...

Read Full Story