व्हायरल

⚡एका महिलेचा चक्क 6.52 सेमीचा जबडा

By Vrushal Karmarkar

अमेरिकेतील (America) 31 वर्षीय समंथा रॅमडेलने (Samantha Ramsdell) सोशल मीडियावर तिच्या तोंडाचा आकार दर्शविणारे अनेक व्हिडिओ (Video) पोस्ट केले आहेत. आता तिने 6.52 सेंटीमीटर वर सर्वात मोठ्या तोंडाच्या गपचा विक्रम केला आहे.

...

Read Full Story