⚡Kerstin Tristan Photos: कपडे घालण्याचा कंटाळा येतो म्हणून 50 वर्षीय मॉडेलने अंगभर काढले टॅटू, पाहा फोटो
By टीम लेटेस्टली
50 वर्षीय कर्स्टिन ट्रिस्टन सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ज्यातून ती लाखो रुपये कमवत असते. तिला टॅटू काढण्याचे व्यसन लागले असून आता तिच्या शरीरावर शेकडो टॅटू आहेत.