⚡धार्मिक पोस्टरवर अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलिफाचा फोटो
By Amol More
कांचीपुरमजवळील कुरुविमलाई या गावात हा विचित्र प्रकार घडला आहे. त्या गावातील मपिल्लई विनयागर मंदिरात नागथम्मन आणि चेल्लीअम्मनची मंदिरे आहेत. या मंदिरात 9 ऑगस्ट रोजी माँ अम्मान म्हणजेच पार्वती मातेचा ओटीभरण सोहळा होणार आहे.