सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होतच असतो. यात विषयाचे असे कोणतेच बंधन असत नाही आणि कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे देखील सांगता येत नाही. यात माणसं, प्राणी, पक्षी, नौसर्गिक घटना अशा नानाविध गोष्टींचा समावेश असतो. आताही असाच एक सापाचा व्हिडिओ व्हायरल (Snake Video) झाला आहे.
...