व्हायरल

⚡अवघ्या 45 सेकंदात शेकडो कोटींच्या 15 गगनचुंबी इमारती जमीनदोस्त

By टीम लेटेस्टली

हा व्हिडिओ चीनच्या युनान प्रांतातील कनमिंगचे (Kunming) चा असल्याचे समोर आले आहे. जिथे या गगनचुंबी इमारती 8 वर्षानंतर, त्यांचे बांधकाम पूर्ण न झाल्याने एकत्र पाडल्या गेल्या. चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या मते, या इमारतींमध्ये 85,000 स्फोटक बिंदूंवर 4.6 टन स्फोटके ठेवली गेली होती.

...

Read Full Story