व्हायरल

⚡Shocking! Man Swallows Snake: व्यक्तीने गिळला चक्क जिवंत साप

By टीम लेटेस्टली

या भागातील स्थानिक लोकांमध्ये साप गिळण्याची प्रथा आहे. येथे स्टेप व्हायपर टरबूजाच्या शेतात आढळतो, जो फार विषारी नसतो मात्र एखाद्या व्यक्तीस हानी पोहोचवू शकतो. आता या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना साप न गीळण्याचे आवाहन केले आहे

...

Read Full Story