social-viral

⚡बाप रे बाप!! उशीखाली लपून बसला साप!

By Bhakti Aghav

नागपूरमध्ये एका घरातील बेडवर उशीच्या खाली लपलेला एक अत्यंत विषारी साप आढळला. परंतु, उशीखाली साप असल्याचं समजल्याने मोठा अनर्थ टळला. सर्पमित्राने या सापाला पकडले आणि त्याला जंगलात सोडून दिले.

...

Read Full Story