social-viral

⚡अखेरचा श्वास घेण्यापूर्वीच शारदा सिन्हा यांनी गायलं छठ मैयाचं गाणं; मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अश्रूंना फुटेल बांध

By Bhakti Aghav

छठच्या गाण्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शारदा सिन्हा यांनी छठ उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेचं 5 नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ज्या छठ मैयाची शारदा सिन्हा (Sharda Sinha) यांनी आयुष्यभर पूजा केली, त्याचं छठ पूजेचे गाणे म्हणत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

...

Read Full Story