लैंगिक सुख मिळविण्यासाठी सेक्स टॉय वापरणे आणि त्यावरील नियंत्रण गमावने एका गुजराती व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले. वय वर्षे 45 असलेल्या या व्यक्तीने आपल्या गुदद्वारात (Rectum) सेक्स टॉय सरकवला. मात्र, थोडा वेळ लैंगिक अनुभूती घेतल्यावर अचानक त्याचे या टॉयवरील नियंत्रण सुटले आणि ते आतमध्येच अडकले .
...