व्हायरल

⚡: स्वीडनमध्ये सेक्सला स्पोर्ट म्हणून मान्यता, पहिली युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप लवकरच होणार

By टीम लेटेस्टली

स्वीडन पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे यजमानपदासाठी सज्ज आहे कारण तो एक खेळ म्हणून सेक्सची नोंदणी करणारा पहिला देश बनला आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशन या कार्यक्रमाचे आयोजन करेल. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप 8 जून, 2023 रोजी सुरू होईल, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story