⚡भंगारात विकलेली लोखंडी खुर्ची मँचेस्टर मधील रेस्टॉरंट बाहेर दिमाखात उभी
By टीम लेटेस्टली
काय ते नशीब! सांगलीत भंगारात विकलेल्या लोखंडी खुर्चीला परदेश गमनाचा योग आला आणि आता ती मँचेस्टरच्या एका रेस्टॉरंट बाहेर दिमाखात उभी आहे. सांगली मधील तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडे यांच्या माया मंडप डेकोरेटर्स मधील ही खुर्ची आहे.