व्हायरल

⚡Python Eats Alligator Video: काही मिनिटातच अजगराने मगरीला गिळून टाकले; व्हिडिओ पाहून फुटेल घाम 

By shubhangi salve

अजगर सापांपेक्षा भारी आणि चपळ असतात, म्हणून निसर्गाने त्यांना शिकार मारण्याची आणि गिळण्याची क्षमता दिली आहे.मगरीला गिळून टाकणारा राक्षस अजगरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे खुप भयंकर आहे.

...

Read Full Story