⚡इलेक्शन ड्युटी लावण्याने संतापलेल्या पीटीआय शिक्षकाने महिला मुख्याध्यापिकेला लगावली कानशीलात
By टीम लेटेस्टली
महिला मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील या घटनेचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. इयत्ता तिसरीचे शिक्षक जमनालाल महिला प्रिन्सिपलवर चांगलेच संतापल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.