व्हायरल

⚡भारतीय पासपोर्ट बद्दल वायरल होतोय हा खोटा मेसेज

By टीम लेटेस्टली

व्हॉट्सअ‍ॅपवर वायरल होत असलेल्या दाव्यामध्ये भारत सरकार कडून भारतीय पासपोर्टवरचा राष्ट्रीयत्वाचा कॉलम हटवल्याची माहिती वायरल केली जात आहे. पण मूळात हा दावा खोटा असल्याचं पीआयबीने जाहीर केले आहे.

...

Read Full Story