व्हायरल

⚡इंडिगो फ्लाइटच्या फूड एरियामध्ये प्रवाशाला आढळली झुरळं; विमान कंपनीने दिली 'अशी' प्रतिक्रिया

By टीम लेटेस्टली

इंडिगो फ्लाइटमधील एका प्रवाशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विमानाच्या डायनिंग एरियामध्ये अनेक झुरळं रेंगाळताना दिसत आहेत. पत्रकार तरुण शुक्ला यांनी फ्लाइटमधील झुरळांचा व्हिडिओ शेअर केला. तसेच प्रवाशांना अशा अनुभवांना सामोरे जावे लागू नये यासाठी इंडिगो योग्य उपाययोजना करेल, अशी आशाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

...

Read Full Story