⚡Reel बनवण्यासाठी काहीही..! लहान मुलाचा सापासोबत खेळतानाचा व्हिडिओ पाहून नेटीझन्स संतापले (Watch Video)
By Bhakti Aghav
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत, त्यापैकी अनेक प्रतिक्रिया अत्यंत संतप्त आहेत. पण हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की तो आतापर्यंत 12 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.