social-viral

⚡वीरेंद्र सहवाग आणि पत्नी आरतीमध्ये बिनसलं? बीसीसीआय अध्यक्षांच्या नावामुळे चर्चेला उधाण

By टीम लेटेस्टली

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांच्या वैवाहिक आयुष्यात वादाच्या ठिणग्या पडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. नेटकऱ्यांनी यामागे काही वैयक्तिक कारणे आणि एका विशिष्ट नावाचा संदर्भ देत तर्क-वितर्क लढवले आहेत.

...

Read Full Story