⚡नेपाळ सरकारने काठमांडूमध्ये पाणीपुरीवर घातली बंदी; जाणून घ्या काय आहे यामागच कारण
By Bhakti Aghav
आरोग्य मंत्रालयाने काठमांडूच्या एलएमसीमध्ये पाणीपुरीवर बंदी घातली आहे. खोऱ्यातील ललितपूर महानगरात कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.