⚡नमाज आणि आरोग्यदायी फायदे; नमिता थापर यांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर गदारोळ, टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
By Krishna Ram
'नमाज' वाचण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणाऱ्या एका व्हिडिओवरून ट्रोल झाल्यानंतर उद्योजिका नमिता थापर यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले असून सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.