व्हायरल

⚡RPF जवान आणि रेल्वे गार्डच्या प्रसंगावधानामुळे वाचले ट्रेनखाली येणाऱ्या प्रवाशाचे प्राण

By Darshana Pawar

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर काल एक भयंकर घटना घडली. चालत्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्ती गाडीखाली येण्यापासून थोडक्यात बचावली आहे. या व्यक्तीचा जीव आरपीएफ जवान आणि रेल्वे गार्डने वाचवला.

...

Read Full Story