social-viral

⚡पाकिस्तानी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिकचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, एमएमएस लीक प्रकरणा दरम्यान पोस्ट केला बहारदार नृत्याचा व्हिडीओ

By Shreya Varke

पाकिस्तानी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक तिच्या एका जुन्या डान्स व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये मिनाहिल मेगन थी स्टॅलियनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'मामुशी' गाण्यावर तिच्या डान्स मूव्ह्ज दाखवताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या टॉप आणि निळ्या पँटमध्ये ती सुंदर दिसत होती आणि गॉगल्स, ज्याचे लोकांनी खूप कौतुक केले. याआधी मिनाहिल मलिकचा एक वादग्रस्त व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये ती तडजोडीच्या स्थितीत दाखवण्यात आली होती.

...

Read Full Story