व्हायरल

⚡Beach House मध्ये पार्टी सुरु असताना लोकांनी भरलेली बाल्कनी अचानक कोसळली; Viral Video द्वारे पहा घटनेचा थरार

By Darshana Pawar

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मालीबू बीच वरील हा व्हिडिओ आहे. मालीबू येथील एका बीच हाऊसमध्ये पार्टी सुरु होती. पार्टी करणारे अनेकजण बाल्कनीत आले. त्यांची मज्जा मस्ती सुरु असताना अचानक बाल्कनी लोकांसह खडकांवर कोसळले.

...

Read Full Story