व्हायरल

⚡लहान मुलीच्या गळ्याभोवती किंग कोबरा चा 2 तास वेढा नंतर चावा

By टीम लेटेस्टली

सापांच्या विविध जातींपैकी किंग कोबरा साप सर्वात विषारी मानला जातो. किंग कोबराच्या चावण्याने काही वेळात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सापाच्या चावण्याने प्रत्येक वर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. परंतु, किंग कोबरा चावल्यानंतरही कोणाचा जीव वाचला असल्याचे तुम्ही ऐकले आहे का?

...

Read Full Story