महाकुंभमेळा येथील एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कुंभमेळ्यात पत्नी आणि मुलासह आलेल्या व्यक्तीची पत्नी संगमावरील प्रचंड गर्दीत हरवली होती. कुंभमेळ्याच्या गोंधळात पत्नी हरवली त्यामुळे पती खूप चिंतेत होता. आपल्या प्रियजनांना गमावण्याच्या भीतीने भारावून गेलेला तो आपल्या पत्नीशी पुन्हा भेटून खूप आनंदी झाला, पत्नीला पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
...