व्हायरल

⚡मोबाईलचा हातातच स्फोट, थोडक्यात वाचले दुकानदार आणि ग्राहकाचे प्राण (पाहा व्हिडिओ)

By टीम लेटेस्टली

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील बालाघाट (Balaghat) येथे मोबाईलचा स्फोट (Mobile Explosion) घडला आहे. एका दुकानात घडलेली ही घटना सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच, ती सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल (Viral Video) झाली आहे.

...

Read Full Story