व्हायरल

⚡घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने 'अशी' केली शिकार; पहा Video

By Darshana Pawar

वाघ, बिबट्या रहिवासी परिसरात घुसलेल्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशावेळी माणसं आणि पाळीव प्राणी यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. महाराष्ट्रातील नाशिक येथून अशीच एक घटना समोर येत आहे.

...

Read Full Story