व्हायरल

⚡Viral Video: अस्सा डान्स विचित्र बाई, जमीनही खचली; नाचणाराही पडला खड्ड्यात (पाहा व्हिडिओ)

By टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर(Social Media) नेहमीच असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात. त्यापैकी काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. काही आश्चर्य वाटावे असे असतात तर काही इतके विचित्र असतात की हसू आल्याशिवाय राहात नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

...

Read Full Story