व्हायरल

⚡ सहाय्यक महिला प्राध्यापिकेला 99 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस

By टीम लेटेस्टली

इंस्टाग्रामवर स्विमसूटमधील छायाचित्रे पोस्ट करणे एका सहाय्यक प्राध्यापिकेला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात सदर प्राध्यापिकेला गेल्या वर्षी राजीनामा द्यावा लागला होता. याच प्रकरणात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी यंदा दिला मानहानीची नोटीस देऊन 99 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ही घटना आहे कोलकाता येथील प्रतिष्ठित सेंट झेवियर्स विद्यापीठातील.

...

Read Full Story