व्हायरल

⚡Pune: 'कात्रजचा खून झाला!' पुण्यातील बॅनरची मीडियाभर चर्चा

By अण्णासाहेब चवरे

पुणे (Pune ) शहरातील कात्रच चौकात (Katraj Chowk ) झळकलेल्या बॅनरची शहरासह प्रसारमाध्यमांमध्येही जोरदार चर्चा आहे. कात्रज चौकात असलेल्या एका खासगी इमारतीवर जवळपास 20 X 50 इतक्या साईजचा एक भलामोठा बॅनर झळकला आहे. या बॅनरवर 'कात्रजचा खून झाला..!' (Katraj was killed!) असे वाक्य आहे.

...

Read Full Story