social-viral

⚡Kanpur Wedding Celebration Tragedy: लग्नसमारंभात घोड्याने लाथ मारल्याने मुलाचा मृत्यू

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कानपूर येथील हनुमंत विहार परिसरात लग्नाच्या उत्सवादरम्यान एका लहान मुलाचा घोड्याने लाथ मारल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

...

Read Full Story