व्हायरल

⚡ मोबाईलच्या खराब डिस्प्लेवरही व्यक्तीने सहज केले काम, जुगाड पाहून लोक थक्क झाले

By Shreya Varke

आपल्या देशात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही, जे प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय शोधतात. सोशल मीडियावर दररोज जुगाडशी संबंधित व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. आपली प्रतिभा दाखवून सर्वांना पटवून देणारे बरेच लोक आहेत. असा जुगाड पाहून आपणही विचार करायला भाग पडतो की, हे कसे शक्य झाले? दरम्यान, सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

...

Read Full Story