⚡78 वर्षीय व्यक्तीचे 17 वर्षीय मुलीसोबत लग्न; अवघ्या 22 दिवसांत घटस्फोट
By टीम लेटेस्टली
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. अनेक बंधन झुगारुन प्रेमाखातर लग्न केलेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. वयातील मोठे अंतरही लग्नाच्या आड येत नाही. अशी अनेक उदारहणं आपल्याकडे आहेत. परंतु, इंडोनेशिया मधून एक अचंबित करणारी घटना समोर येत आहे.