⚡RCB जिंकला नाही तर पतीला घटस्फोट देईल...'; सोशल मीडियावर महिला चाहत्याचे घटस्फोटाचे पोस्टर व्हायरल
By Bhakti Aghav
मुल्लानपूर स्टेडियमवर आरसीबी जिंकताच, एक महिला प्रेक्षक हातात पोस्टर घेऊन उभी होती, ज्यावर लिहिले होते - 'जर आरसीबी जिंकला नाही तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन.' सध्या या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.