By टीम लेटेस्टली
व्हिडिओमध्ये पत्नी पहिल्यांदा पतीला कानशिलात लगावते. नंतर ती तिच्या पतीची मैत्रीण समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या महिलेचे केस ओढते आणि निघून जाते. नंतर तो पुरुष हल्ला झालेल्या महिलेला उठण्यास मदत करतो. यानंतर ते दोघे घटनास्थळावरून निघून जातात.
...