social-viral

⚡सापाचा जीव वाचवण्यासाठी वडोदरा येथील एका तरुणाने चक्क सापाला दिला तोंडाने सीपीआर

By Shreya Varke

वडोदरा येथील एका तरुणाने तोंडाने सीपीआर देऊन मृत सापाचे प्राण वाचवले आहेत. वृंदावन चार रस्त्याजवळ ही घटना घडली असून या ठिकाणी एक साप गंभीर अवस्थेत आढळून आला होता. बचावकर्त्यांना तात्काळ सतर्क करण्यात आले आणि बचावकर्ते यश तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आल्यानंतर त्यांना तो साप जिवंत नसल्याचे जाणवले पण त्यांनी तातडीने CPR द्यायला सुरुवात केली. उल्लेखनीय म्हणजे सापाला जिवंत करण्यात त्यांना यश आले.

...

Read Full Story