⚡रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टरांनी PPE Kit मध्ये केला डान्स; पहा Viral Video
By Darshana Pawar
रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी उचललेले हे खास पाऊन नक्कीच कौतुकास्पद आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून यावर नेटकरी कोरोना योद्धांसाठी स्तृतीपर प्रतिक्रीया देत आहेत.