कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रवीण कुरणे (26) असे या वराचे नाव असून तो कुंभारेहल्ली गावचा रहिवासी होता. त्याने नुकतेच बेलागावी जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील पार्थनहल्ली गावातील एका तरुणीशी लग्न केले होते.
...