social-viral

⚡मुंबईच्या रस्त्यावर बैलगाडीतून बाप्पाचे आगमन; सीएसएमची स्थानकाबाहेरील दृश्य

By Jyoti Kadam

पारंपारिक पद्धतीने सण साजरी करण्याची पद्धत सध्याच्या काळात नाहीशी होत चालली आहे. मिळेल त्या वाहनाने गणेश मूर्ती घरी आणल्या जातात. मात्र, एक सुखद धक्का देणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

...

Read Full Story